Friday, June 10, 2016

Editor of Newsband Dinesh Kamath in Goa with his family

Editor of Newsband Dinesh Kamath in Goa with his family

                           इंग्रजी पाक्षिक
·                              हिंदी पाक्षिक
·                              गुजराथी मासिक
·                              कन्नड साप्ताहिक


जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्

नवी मुंबई येथील डेली न्यूज बॅण्ड या दैनिकाचे संपादक श्री. दिनेश कामत यांची रामनाथी आश्रमाला सदिच्छा भेट !


आश्रमातील विविध सेवांची माहिती जाणून 
घेतांना श्री दिनेश कामत आणि त्यांचा परिवार

रामनाथी (गोवा) - नवी मुंबईतून प्रकाशित होणारे डेली न्यूज बॅण्ड या इंग्रजी दैनिकाचे संपादक श्री. दिनेश कामत यांनी नुकतीच गोवा येथील सनातनच्या रामनाथी आश्रमाला सहपरिवार सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आश्रमात चालणार्या राष्ट्र-धर्मविषयक सेवांची माहिती जाणून घेतली. 
    
आश्रम पाहिल्यानंतर अभिप्राय देतांना श्री. कामत म्हणाले, आश्रमातील साधकांच्या सहवासात राहिल्यामुळे मला आध्यात्मिकदृष्ट्या धन्य वाटले. आश्रमातील प्रत्येक साधकातील प्रेमाचा आणि आदराचा भाव पाहून मी अत्यंत प्रभावित झालो. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हा अविस्मरणीय अनुभव आहे. 
    
श्री. कामत यांचा मुलगा श्री. जयेश कामत याने सांगितले, आश्रमात आल्यानंतर इतर कुठेही मिळणारे समाधान मिळाले आणि शांतता अनुभवता आली. आमचा आध्यात्मिक ज्ञान मिळवण्याचा मार्ग मोकळा केला
.

No comments:

Post a Comment